GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

खरेच… बरेच दिवस माझ्या मनात जेव्हा जेव्हा विदर्भ हा शब्द येतो तात्काळ तेथे गर्दभही येतो… माझ्या साध्यासुध्या कल्पनाविस्ताराने ह्याचाच अर्थ वेगळा विदर्भ हे जगावेगळे गाढवपण होणार आहे… आणि ह्या गाढवावर स्वार होणार कोण, उंटावरचे शहाणे!

आधी पाय जमीनीला टेकू देत ...
पुढे वाचा. : विदर्भ आणि गर्दभ