नस्ती उठाठेव येथे हे वाचायला मिळाले:



`फेसबुक' नावाच्या प्रकाराबद्दल बरेच दिवस ऐकून होतो. त्यावर अकाउंट नसल्याबद्दल अनेकांकडून बोलणीही खाल्ली होती. "अगदीच कसा तू मागासलेला' अशी दूषणंही मित्रांकडून मिळाली होती. पण तरीही, तिकडे फिरकण्याचं घाटत नव्हतं. अखेर काल इरेला पेटलो. रात्री दीड वाजता भरपूर गप्पा मारून घरी गेल्यानंतर अस्वस्थ मनःस्थितीत होतो. दिवसा घरच्या आणि दारच्या कामांतून अवांतर गोष्टींना वेळ मिळत नाही आणि ...
पुढे वाचा. : `फेस' सेव्हिंग!