वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
चार महिन्यांपूर्वी साधनाताई आमटेंचं "समिधा" वाचून झाल्यानंतर कुठलंच मराठी पुस्तक वाचलं नव्हतं. "समिधा" च्या आधी आणि नंतर पण जॉन ग्रिशम च वाचत होतो. ग्रिशमचं "द चेंबर" (एकदम टुक्कार पुस्तक आहे) वाचल्यानंतर लायब्ररीत जाउन नवीन पुस्तक घ्यायला वेळ मिळाला नाही. तेवढ्यात कमल पाध्येंचं "बंध-अनुबंध" हाती पडलं. पहिली काही पानं वाचता वाचताच ते एकदम आवडून गेलं. मग म्हटलं "बंध-अनुबंध" होईपर्यंत ग्रिशमला कलटी. कमल पाध्ये म्हणजे लेखक, संपादक, विचारवंत प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी अशी त्यांची नेहमी करून दिली जाणारी पण त्यांना ...