ओमर खय्याम येथे हे वाचायला मिळाले:


ते म्हणतात कुराण सर्वश्रेष्ठ आहे,

वाचले जाते अधूनमधून.

सुरईच्या गळ्यावरच्या ओळी मात्र,

सर्वत्र, सर्वसदाकाळ वाचल्या जातच आहेत,…… वाचल्या जातच आहेत.

मित्रहो, मी आता जे सांगणार आहे, ते खरे आहे आणि वादग्रस्त पण आहे. आपण ते मजा म्हणून वाचूया आणि इथेच सोडून देऊयात!

सगळ्यात प्राचीन वेद ऋग्वेद यात सोमाचा उल्लेख अनेक ...
पुढे वाचा. : सुरई