असा काहीतरी प्रचार करून खरोखरच ञ चा उच्चार नष्ट करण्याचा प्रयत्न चालू दिसतोय काही कंपुञ्चा. अश्या प्रयत्नांना भीक न घालता आपण आपले उच्चार चालू ठेऊ आणि पुढिल पीढिलाही शिकवू.