वयस्कर, वृद्ध, अनुभवी जोडप्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा अपेक्षीत आहेत.

तेच खरे सांगू शकतील की या चित्रपटांइतक्या टोकाचे वाईट मुलं-सूना असतात का?

कारण तेही कधी काळी मुलगा-सून या भूमिकेतून गेलेच आहेत की!

आताचा काळ जरी बदलला तरी त्यांचे ही त्या काळी स्वतःच्या आई-वडीलांसोबत मतभेद असतीलच की...