आपण विचारलेला प्रश्न अवघड आहे खरा!, पण, त्याच उत्तर नाही असे नाही. हो हे मात्र खर की हयाचे उत्तर मात्र राज्यकर्तेच देऊ शकतील.
कारण फक्त कारकून निपजण्याची शिक्षण पद्धती अवलंबलेली असल्यामुळे, आणि केवळ गुणांवर भविष्य असल्यामुळे हि भयावह परिस्थिती
प्रस्तुत झाली आहे.
आपण विदित केलेला प्रश्न निश्चितच समाजाच्या विचाराधीन असायला हवा.
बाकी विषय मांडला छान!
धन्यवाद!