या शब्दाचा अर्थ 'विरोधाभास अलंकार' असा पाहावयास मिळतो. (सोहोनी यांचा न्यू ऍप्रोच डिक्शनरी ऑफ लिव्हिग इंग्लिश' शब्दकोश). 'व्याघात' शब्दाचा अर्थ पाहाता व्याघात-ऐवजी विपरीत शब्द योग्य वाटतो. म्हणून, ऑक्झिमोरॉन-साठी विरुद्धोक्ती किंवा विपरीतोक्ती शब्द योग्य असावा, असे वाटते.