2know.in येथे हे वाचायला मिळाले:

तब्बल २०,८५५ मराठी आणि १,१६,९०१ इंग्रजी पुस्तकांचा समावेश असलेले ग्रंथायन हे ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी एक आदर्श ठिकाण आहे. तुम्हाला जर ही मराठी वेबसाईट पाहायची असेल तर ती इंटरनेट एक्स्प्लोरर वरुनच पहावी लागेल.

चरित्र, कविता, ...
पुढे वाचा. : मराठी पुस्तकांचे सर्वांत मोठे ऑनलाईन दुकान