2know.in येथे हे वाचायला मिळाले:

आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवर एखादे छानसे वॉलपेपर ठेवणं सोपं आहे, पण अनेकांना हे माहित नसतं की, आपल्या मोबाईलसाठी एखादी छानसी थिम तयार करणंही अगदी सोपं आहे. त्यासाठी लागतात केवळ तुमच्या आवडीचे एक अथवा दोन वॉलपेपरस, फोटोज...आज मी तुम्हाला अशा दोन वेबसाईट्स बद्दल सांगणार आहे, ज्यांवर उपलब्ध असणा-या टुल्सचा वापर करुन तुम्ही अगदी सहजगत्या तुमच्या आवडीची वेबसाईट त्यार करु ...
पुढे वाचा. : आपल्या मोबाईलसाठी नवीन थिम कशी तयार कराल?