माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
कालच प्रणव चा एक इ-मेल माझ्या बॉक्स मध्ये आलेला दिसला. तेव्हा मी ऑफिसमध्ये होतो वाचता आला नाही पण तो भुंग्याला अड्रेस केलेला होता. मी घरी जावून व्यवस्थित वाचवा असे ठरविले. सायंकाळी घरी आलो व मेल बॉक्स मध्ये बघितले असता नेट भेट चा दुसरा ...
पुढे वाचा. : माझा नेट भेट वरील प्रथम लेख