माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
मित्रांनो, आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा कामाच्या भाराखाली उद्या मकर संक्रांति आहे हे माझ्या स्मरणातून निघून गेले होते. मला देवेंद्र ने आठवण करून दिली म्हणून ही पोस्ट टाकता आली.याबद्दल देवेंद्रला धन्यवाद. या मकर संक्रान्तीच प्रथम तिळगुळ(वर्चुअल) त्याच्या कडूनच मिळाल. म्हणून हे वर्ष ...
पुढे वाचा. : तिळगुळ घ्या गोडगोड बोला!