अजून एक.. येथे हे वाचायला मिळाले:
थ्री इडियट्स आणि चालू दिग्दर्शक असे खरे तर ह्या चित्रपटाचे शीर्षक हवे. सामान्य प्रेक्षक अडाणी असतो सगळे सोपे करून चमच्याने भरवल्याशिवाय बहुसंख्य लोकांना चित्रपटाचा मजा लुटता येत नाही हा फंडा राजू हिरानीना बरोबर समजला आहे. उदाहरणार्थ चित्रपटाच्या सुरुवातीला प्रो. सहस्रबुद्धे सगळ्या मुलांना गोळा करून एक पेन दाखवतात. हे पेन म्हणे बक्षीस देण्यासाठी ते योग्य मुलाच्या शोधात असतात. आणि त्यांच्या पूर्ण कारकीर्दीत असा मुलगा त्यांना भेटलेला नसतो. आता सराईत चित्रपट प्रेक्षकाला इथेच समजले पाहिजे हा प्रसंग पेरण्याचा एकमेव हेतू म्हणजे ...
पुढे वाचा. : थ्री इडियट्स