काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
हलव्याचे दागीने
आज संक्रातीची पुर्व संध्या. संक्रांत म्हंटलं की तीळ गुळाची पोळी, वर तुपाचा घट़्ट गोळा .. अन हलवा तर नक्कीच आठवतो .या दोन्ही गोष्टींशी काही नाजुक आठवणी निगडीत आहेत. आज जर कुणाला विचारलं की हलवा कसा तयार करतात, तर माझी खात्री आहे की ९० ट्क्के १५ ते २५ वर्ष या वयोगटातील लोकांना माहिती नसेल. कारण आजकाल हलवा सरळ दुकानातुन विकत आणला जातो, पण पुर्वी मात्र हलवा घरीच केला जायचा, आणी तयार करायचं काम जवळपास डिसेंबरपासुनच सुरु व्हायचं. हलवा जमणं म्हणजे सुग्रण पणाचं लक्षण !
मराठी कुटूंबात संक्रांत म्हणजे एक ...
पुढे वाचा. : कळ्या मुठभर..