आकर्षण येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या दोन तीन दिवसांपासून घडणारया घडामोडींवरून आपल्याला असा वाटत नाही का कि आपल्या कि आपल्याला उशिरा शहाणपण येतंय. गेल्या दोन तीन दिवसातील घडामोडी म्हणजे तुम्हाला समजले का नाही... परवाचीच गोष्ट बघा ना.सरकारने ज्वारी, बाजरी आणि मक्यापासून दारू बनवायला मान्यता दिली आणि राज्यभरातून लाखो प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. कोणी म्हणत होते ,"....तर अंध मुलांना दोन वेळचे जेवणही मिळणार नाही." तर ...
पुढे वाचा. : उशिरा सुचलेलं शहाणपण...!