दुनियादारी......... येथे हे वाचायला मिळाले:
पहाटे (की रात्री?) ४ वाजता फोनची रिंग वाजली.
“हॅलो कॅन आय स्पीक विथ मिस्टर गजानन?” पलीकडून आवाज आला.
“येस.” मी खास टेलीमार्केटिंग वाल्यांशी बोलतांना काढतो तश्या गंभीर आवाजात म्हणालो.
“मी सरन्यायाधीश बोलतोय”
“म्हणजे काय? जरा मराठीत बोला.”
“चीफ जस्टीस ऑफ इंडिया हियर.” माझी झोप खडकन उघडली. आमची जुनी यारी आहे राव..
“बातमी वाचलीस न तू? हायकोर्टानी ...
पुढे वाचा. : स्वप्न…!!