माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

हे असं कधीपासून सुरू झालं मलादेखील माहीत नाही. अगदी अनाहूतपणे मला ’क्रायसिस मॅन’ (आपल्या शुद्ध मराठीत सांगायचे तर ‘आगविझव्या’) असे नामाभिधान पडले.
बाकीच्या पामर मंडळींना सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या सुप्रसिद्ध SDLC (Software Development Life Cycle)च्या विवीध अवस्थांनुसार कमी-जास्त कामाच्या फेजेस येतात. लोक ऑरकूट, फेसबुक वर निवांत टाईमपास करताना दिसतात. टेबल टेनिस खेळतात. बाहेर जाऊन बॅंकांची कामे करून येतात. WFH करतात. ऑन-ड्युटी जाऊन सुजाता मस्तानी पिऊन येतात. मॅनेजर लोकही त्या दिवसांमध्ये त्यांच्या या चैनीकडे ’जाऊ दे, आत्ता तसेही काही विशेष ...
पुढे वाचा. : देवाघरचे ज्ञात कुणाला.....