मुक्तछंद.... केतकी अभ्यंकर येथे हे वाचायला मिळाले:
वाचकहो.. तुमच्या सारख्या जाणकारांना एव्हाना कळलेच असेल की मी आता गाण्याबद्दल काहीतरी लिहिणार आहे ते. खरंय.. मी माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आणि कार्यक्रमावर बोलणार आहे.
अर्थातच तुमचा , माझा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम, "सा रे ग म प"
"कलेला भाषा, धर्म, जात, प्रांत कशाच्याच सीमा नसतात. ती फ़क्त सादर करायची असते." असे कुणीतरी म्हणलंच आहे. (कुणीतरी म्हणजे मीच. पण "कुणीतरी" असे म्हणलं की जरा ...
पुढे वाचा. : कशासाठी..गाण्यासाठी...