स.न.वि.वि. येथे हे वाचायला मिळाले:
स.न.वी.वी.
कळविणेस आनंद होतो की.नुकताच आमचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला....त्यातील एक कविता खाली प्रस्तुत करत आहे."दासबोधातल्या श्लोकांच्या चालीवर खालिल पद्य वाचावे."पीएम" अर्थात प्रोजेक्ट मॅनेजर.
जयाला प्रत्येक गोष्टीची घाई,
रोजच्या कामाचे स्टेटस पाही
विचारुन करी जो हैराण मानव...
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे...
जो दर दिवशी मिटिंग घेई
तरी ...
पुढे वाचा. : ॥मनमानी पीएम चे श्लोक॥