डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


असं म्हणतात, पुणेकर कधी सुचना देण्याची संधी सोडत नाही, मग आम्ही तरी त्याला कसा अपवाद असणार?

मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सुचना -

१. ब्लॉगर्स मेळाव्यातील सदस्य ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारची खुण (उदा. हातात गुलाबाचे फुल) ठरवलेली नाहीये. उगाच ह्या बाबतीत नसत्या चौकश्या करु नयेत
२. पार्कींग किंवा प्रवेश फी साठी लागणाऱ्या सुट्या पैश्यांची मागणी आयोजकांकडे करु नये. आम्ही कधीही कुठल्याही मंदिरासमोर बसत नाही, ...
पुढे वाचा. : मराठी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी काही सुचना