पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

कुटुंबातील व्यक्तींकडून महिलांचा छळ, या प्रकरातील सर्वाधिक गुन्हे नगर जिल्ह्यात दाखल आहेत. एकूणच, महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये नगरचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. हुंड्यासाठी खुनाचा प्रयत्न होण्याच्या सर्वाधिक घटनाही नगरमध्ये घडल्या. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या वर्षी संकलित केलेल्या आकडेवारीवरून नगर जिल्हा हा महिलांच्या छळात आघाडीवर असल्याचे दिसून येते.


विस्ताराने मोठा असलेला नगर जिल्हा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या ...
पुढे वाचा. : महिलांना छळणारा जिल्हा