माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

सध्या मुलांच्या पाठीवरचं अभ्यासाचं ओझं, मनावरचा ताण हे सर्व पाहिलं की खरंच वाटत नाही की अभ्यास न केल्याबद्दलचं एक बडबडगीत कधी काळी त्यांच्यासाठी लहानपणी म्हटलं जायचं..आमच्याकडे आई सध्या आरूषला जवळजवळ रोजच हे गाणं म्हणते. प्रत्येकवेळी थोडं थोडं वेगळं असतं. त्याने केलेली एखादी प्रगती, नाहीतर एखादा नवा शब्द, आवडता खाऊ, नातीगोती असं काही ...
पुढे वाचा. : फ़ुलोरा...मी नाही अभ्यास केला