गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:
शनिवार रविवार मजेत घालवण्यासाठी श्रीयुत क. सहलीला जाण्याची तय़ारी करत होते. त्यांच्या कोटाच्या खिशालतला छोटासा रेडिओ हवामानाचा अंदाज सांगत होता.
" उद्या हवा छान असेल..."
खुषीत येऊन शीळ घालत श्रीयुत क. यांनी हातरुमाल काढला आणि आपलं मनगटी घड्याळ हलकेच पुसलं. असं करण्याची त्यांना सवयच लागली होती.
पण सवय म्हटली तरी डोकं खाजवण किंवा कान चिमटीत पकडणं असल्या एखाद्या निरर्थक सवयीसारखी ती सवय नव्हती. श्रीयुत क. त्या मनगटी घड्याळाची फार काळजी घ्यायचे. त्या घड्याळावर त्यांचं प्रेम होतं अस म्हटल तरी अतिशयोक्ती झाली ...
पुढे वाचा. : आवडतं घड्याळ