पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
वाचन हा कधीही, कुठेही आणि केव्हाही जोपासता येणारा छंद असून सुजाण आणि सुबुद्ध व्यक्तीला वाचनातून खूप आनंद मिळत असतो. अर्थात डोळे असूनही अक्षरशत्रू असणारी आणि डोळे नसूनही वाचन करणारी, करवून घेणारीही मंडळीही कमी नाहीत. दृष्टीहीन अर्थात अंध व्यक्ती या ब्रेल लिपीमार्फत किंवा अन्य डोळस व्यक्तींकडून वाचून घेऊन आपली वाचनाची आवड पूर्ण करत असतात. आता अंध व्यक्तीनाही ताज्या घडामोडी आणि अन्य साहित्य वाचण्याचा आनंद घेता यावा, त्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर ...