मूळ संदेश असला तरी स्वतःशी प्रामाणिक राहा, हातात अंगठ्या घालून किंवा आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात इ.इ. उपसंदेश आजकालच्या रामदेवबाबा जनरेशनसाठी जास्त महत्त्वाचे वाटले..

ह्या वाक्याचे प्रयोजन येथे पटले नाही. कारण माझ्या माहितीप्रमाणे रामदेव बाबा काही अंगठ्या घालण्यास सांगत नाही. बाकी परिक्षण उत्तम

..राघो