अर्थात शेवटी मसाला/व्यावसायिक चित्रपट आहे म्हणून हे सगळे गळ्यात ढकलले तरी करीना कपूरला बोहल्यावरून आणायला गाडी जेव्हा वळण घेते तेव्हा कथेला जे वळण दिले आहे त्यामुळे क्षणोक्षणी घशात घास अडकल्या सारखे होते. मग व्याक्युम क्लिनरने केलेली डिलिवरी काय, आल इज वेल म्हटल्यावर बाळाने मारलेली लाथ काय सगळेच पचण्याच्या पलीकडे जाते.

 हे तर अगदी पटले,
चित्रपट पाहिला पण त्याचा जितका उदो उदो चालला आहे तितका काही तो उच्च नाही..
स्वाती