ह्या वाक्याचे प्रयोजन येथे पटले नाही. कारण माझ्या माहितीप्रमाणे रामदेव बाबा काही अंगठ्या घालण्यास सांगत नाही. बाकी परिक्षण उत्तम

ठीक आहे. रामदेवबाबा वगळून त्याजागी तुम्हाला भोंदू वाटणारा कुठलाही बाबा घालून ते वाक्य वाचा. अभिप्राया बद्दला आभारी आहे.