मूळ गाणे : "दिल जो न कह सका"  चित्रपट 'भीगी रात'
अनुवाद आवडला. गाणं भाषांतरास तसं अवघड आहे पण तुम्हाला छान जमलं आहे.

अंजुमन म्हणजे उपवन नव्हे, तर सभा, एसेंब्ली, मीटिंग. गुंचा म्हणजे फूल नव्हे, तर कळी.