तू रामनाम घे म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. ' बाबानी 'रामनाम' म्हण्टल्यावर पटकन 'सत्य है' असं म्हणावंसं विशालला वाटल्याशिवाय राहिलं नाही.
हा हा
अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने लिहिलेली नर्मविनोदी कथा.
खूप आवडली. असेच लिहीत राहावे.