भोंदू वाटत असेल तर का? हे कळून घ्यायला नक्की आवडेल.

माझ्या तुटपुंज्या माहिती प्रमाणे रामदेवबाबा बिनखर्चिक आसनं करायला शिकवतात. ते औषधं वगैरे सुचवतात पण जबरदस्ती करतात असं वाटत नाही.. मी त्यांच्या शिबीराला जाऊन आलो आहे त्यामुळे सध्या तरी एवढीच माहिती आहे. तुम्हाला आतील गोटातली काही माहिती असेल तर नक्की सांगा. आवडेल.

तुमच्या लिखाणातला  (परीक्षण म्हणवत नाही , क्षमस्व. ) "रामदेवबाबाचा" उल्लेख मलापण पटला नाही. पटला नाही म्हणण्यापेक्षा, उगाच काहितरी, ओढून ताणून  "ईनोदी" लिहिण्याचा फडतूस अट्टाहास वाटला. (हे माझं मत आहे, १०००००% चुकीच असू शकतं) मी तो आधी सोडूनच दिला होता पण आता तुम्ही भोंदू वगैरे म्हणत आहात म्हणून कुतुहल जाग्रुत झालं

खुलासा केलात तर फारच आवडेल.