कुठली भेळ कोणाला चांगली लागेल काय सांगावे.
मध्यंतरी, रोहिणीताईंनी अगदी 'पुष्करिणी' सारखी भेळ करण्याची कृती दिली होती.

मी हल्दीरामचे इन्स्टंट भेल मिक्स वापरते. एकदम मस्त भेळ होते.

आमच्या सांगलीतल्या कॉलेजाजवळ एक भेळेचा गाडा होता. मराठी माणसाचा.
तिथली भेळ मस्त असायची.