रामदेव बाबांविषयी माझा फारसा अभ्यास नाही. मध्यंतरी त्यांनी योगासने करून समलैंगिकता घालवता येते असले दावे केल्याचे वाचल्याने ते भोंदू असावेत असा माझा समज झाला आहे, जो सर्वांना पटलाच पाहिजे असा आग्रह नाही. म्हणून तुम्हाला जो भोंदू वाटतो तो बाबा वाक्यात घालावा असे लिहिले आहे.