१, हो. बंधनकारक असते.
२. थेट नोंदणी पद्धतीने विवाह करायला १ महिना लागतो. म्हणजे आधी विवाह करण्याचा हेतू जाहीर करायचा. (नोटीस) आणि एका महिन्याने जाऊन नोंदणी करायची असे करावे लागते. पण धार्मिक पद्धतीने केलेला विवाह लगेच एका दिवसात नोंदवता येतो. म्हणून, ज्यान्ना घाई असते, त्यांना धार्मिक विवाह सोयीचा.
३. कल्पना नाही.
बाकी लग्नाला शुभेच्छा. 