मराठा इतिहासाची दैनंदिनी ... ! येथे हे वाचायला मिळाले:

गोष्ट आहे, बुधवार, १४ जानेवारी १७६१ च्या क्रूर दिवसाची. त्या दिवशी तिथी होती पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता. गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,



" कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय ...
पुढे वाचा. : १४ जानेवारी १७६१ - पानिपतचा भयंकर संग्राम ... !