आस्वाद येथे हे वाचायला मिळाले:
- विकास शिरपूरकर
'सावल्यांच्या मागे धावणे हा वेडेपणा आहे' असे म्हणतात. मात्र, हा वेडेपणा पत्करून आयुष्यभर सावल्यांचा पाठलाग करणा-याला तुम्ही काय म्हणाल? नक्कीच 'ठार वेडा' म्हणून संबोधाल नाही का?. वयाच्या 72 व्या वर्षीही याच सावल्यांचा ध्यास घेऊन त्यांच्या मागे पळणारा असाच एक ठार वेडा आहे. फ्रीड स्पेनक हे त्याचं नाव असलं तरी 'मि. एक्लिप्स' या नावाने तो जगभरात ओळखला जातो.
चंद्र आणि पृथ्वीच्या सावल्यांचा तुम्ही शाळेत अभ्यास केला असेल आणि ग्रहण म्हणजे काय हे तुम्हाला कळत असेल तर मि. एक्लिप्सबद्दल तुम्हाला ...
पुढे वाचा. : मि. एक्लिप्स'ना तुम्ही ओळखता?