आस्‍वाद येथे हे वाचायला मिळाले:

पूर्ण सूर्यग्रहण बघण्यापूर्वी त्याचे प्रतिबिंब बघावे. सुर्याच्या प्रतिमेला पिनहोलमधून भिंतीवर प्रतिबिंबीत करावे. एका छोट्या आरशाला कागदाच्या तुकड्याने झाका. त्यावर 1 ते 2 सें.मी.व्यासाचे छिद्र असावे. कागद लावलेल्या आरशाचा उपयोग सुर्याची प्रतिमा भिंतीवर प्रतिबिंबित करण्यासाठी करता येईल.

पांढर्‍या कागदावर/स्क्रीन/भिंतीवर ...
पुढे वाचा. : सूर्यग्रहण कसे बघावे !