आस्वाद येथे हे वाचायला मिळाले:
ग्रहण हा खगोलीय अविष्कार अर्थात सावल्यांचा खेळ. या सहस्त्रकातील सर्वात जास्त कालावधीचे कंकणाकृती सुर्यग्रहण येत्या शुक्रवारी १५ जानेवारीला पौष अमावस्येला होत आहे. तब्बल साडे दहा मिनिटांसाठी हे ग्रहण केरळ, तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी, रामेश्र्वरम, तंजावर, मदुराई, नागरकोईल, तुतीकोरीन, थिरूवअनंतपुरम आदि ठिकाणाहून दिसणार आहे.
कन्याकुमारी व रामेश्र्वरम येथे ...
पुढे वाचा. : १५ जानेवारीला पुन्हा 'हा खेळ सावल्यांचा'