पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

विविध घोटाळे, राजकारणी आणि शासकीय अधिकाऱयांचे गैरव्यवहार तसेच अन्य माहीतीच्या अधिकाराअंतर्गत बाहेर काढणारे प्रामाणिक व निर्भिड सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी  यांच्या हत्येची बातमी आजच्या वृत्तपत्रात आल्या आहेत. शेट्टी यांच्यासारख्या कार्यकर्त्याची झालेली ही हत्या समाजासाठी निर्भिडपणे काम करणाऱया अन्य लोकांसाठी मोठा धक्का असून ही हत्या म्हणजे प्रामाणिकता, निर्भिडतेवर झालेला नियोजित आणि अमानुष असा हल्ला  आहे. 


भ्रष्टाचार निर्मूलन हा एक आता धंदा झाला असून माहितीच्या अधिकाराचा धाक दाखवून मध्यस्ती व सेटलमेंट करणारी काही ...
पुढे वाचा. : प्रामाणिकतेची हत्त्या