उनाडका लेखक येथे हे वाचायला मिळाले:
आज म्हणजे गुरुवार दिनांक १४ जानेवारी रोजी मी हा चित्रपट पहिला. आता हा चित्रपट पाहण्यास कारण काय असे तुम्ही विचारलं (काही लोक येडा झाला का राव!! ह्या टोकाच्या भूमिकेला जातील). पण हा चित्रपट पाहायचा असा चंगच बांधला होता, अहो जरा विचार करा कि उदय चोप्रा ह्या उत्कृष्ठ (हसू नका चांगला अभिनय म्हणजे काय हे त्याला माहित नाही हे लक्षात घ्या!!) अभिनेत्याचे चित्रपट हल्ली बघायला मिळत नाहीत हो!! म्हणजे मागच्या वेळी तो पडद्यावर दिसला होता तो म्हणजे ‘नील आणि निक्की‘ या भयपटातून (हश्या अन टाळ्या) .. आणि मी तो ...
पुढे वाचा. : प्रेम अशक्य ( ) एक चित्रपट समीक्षा ;-)