डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
बघता बघता “डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा”च्या वाचकांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली सुध्दा. हा ब्लॉग सुरु केला २० मार्च २००९ रोजी. म्हणजे फक्त १० महिने आणि १८६ पोस्टमध्येच हा लाख भर वाचकांचा टप्पा ह्या भुंग्याने पार केला.
सकाळी वाचकांची संख्या ९९,३०० च्या आसपास पाहुन ‘तो’ दिवस आजचा असणार का? अशी एक अनामीक हुरहुर मनामध्ये होती. आधी ६०० मग ४००, ३००, १०७, ८५, ३८ वाचक राहीले होते. दुपारपासुन माझ लक्ष सारखं ‘स्टॅट्स’ वरच लागुन होते. शेवटी संध्याकाळपर्यंत ८०० हुन अधीक वाचकांनी ब्लॉगला भेट देऊन हा ‘एक लाख’ वाचकांच्या मैलाचा ...
पुढे वाचा. : लख लख चंदेरी