दुनियादारी......... येथे हे वाचायला मिळाले:
संक्रांत म्हटंली की मला ५वि - ६वि तला मी आठवतो (दुसर कोण आठवणार? ). पतंग, मांजा, चक्रि या गोष्टींचे वेध लागायचे. शेजारी लागून दोन वाडे होते. दोन्ही वाड्यातले सगळे मित्र मिळून घरी मांजा तयार करण्यासाठी दोर्याचा रिळ आणायचो. दुसरा काम म्हणजे सोडा वॉटर बाटली वाला शोधायचा. त्याच्या कडून १ रुपयला एक अशा काही फुटक्या बाटल्या विकत घ्यायचो.
नंतर गुपचुप मोठा ...
पुढे वाचा. : गेले ते दिन गेले…