आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:


भारतातल्या एका प्रतिथयश इंजिनिअरींग कॉलेजचे तीन विद्यार्थी नायक असणं, त्यांच्या विरोधातल्या एका खडूस प्राध्यापकाच्या मुलीवर तिघांमधल्या एकाचं प्रेम बसणं, व्यक्तिरेखांचे काही विशिष्ट तपशील आणि आपल्या शिक्षणपद्धतीच्या सांकेतिक नियमावलीकडे असलेल्या ओढ्यावर असणारा टिकेचा सूर या गोष्टी राजकुमार हिरानीचा थ्री इडिअट्स आणि चेतन भगतची फाईव्ह पॉईन्ट समवन ही कादंबरी, या दोन्हीमध्ये पहायला मिळतात. मात्र त्यापलीकडे जाऊन पाहाता, या दोन कलाकृतींमध्ये फार साम्य आढळणार नाही. त्यामुळे ते शोधू नये, हा जो धोशा हिरानी, चोप्रा अन् कंपनीने लावला (त्यावरून ...
पुढे वाचा. : हिरानीचे इडिअट्स