श्रीमधूक्ती येथे हे वाचायला मिळाले:
सूर्याचे संक्रमण म्हणून मकरसंक्रांत
पूर्वी आपण नातेवाईकांकडे जात असू , तिळगूळ वाटून आपल्या नात्यातली गोडी जपत असू ...
पण आज आपण फोन करतोच की , email करतोच की किंवा sms तरी करतोच करतो
आता हीच संक्रांत का महत्त्वाची, याच संक्रमणाला इतक्या गोष्टी का जोडल्या गेल्या, वगैरे प्रश्न पडतील ...
पण इतक्या खोलात जायच्या आधी जरा आजूबाजूला बघा ...
पुढे वाचा. : संक्रमण