अब्द शब्द येथे हे वाचायला मिळाले:

आपण ज्या समाजात वावरतो, ज्या संस्कृतीत वाढतो, त्याचा आपल्यावर कळत नकळत - बरेचदा नकळतच! - फार मोठा पगडा असतो. माझ्या कवितांमध्ये जेव्हा जेव्हा कृष्ण प्रकटतो, तेव्हा त्याच्या अचानक येण्याने मी आश्चर्यचकित होते.
मी कोणत्याही अर्थाने धार्मिक नाही. मी व्रत करत ...
पुढे वाचा. : १८. काही कविता: ८