GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

ही लढाई आमच्या घरात (मनात) २००३ साली ( काय म्हणालात आधी घरवाली… मग नंतर कोण? ) सुरु झाली. म्हंजे अगदी गांधी विरुद्ध गांधी बिरुदासारखीच. आता मात्र आम्ही माफ कबूल करतोय की सी-एफ-एल ने डोळ्यांना त्रास होतो. ते शुद्ध प्रकाश नीट देऊ शकत नाहीत आणि आता ७ वर्षानंतर आम्ही घरात एक एक ट्यूब-लाईटसुद्धा वसवून घेतली आहे. अजून २-४ बसYच्यात पण सुरुवात की रुजवात काय ते घातलीये की केलीये… वीज मात्र आमी जपूनच वापरतो सूर्य प्रकाश नसेल तेव्हाच. म्हणूनच दोन खिडक्यांचे पडदे कमी करून ...
पुढे वाचा. : सी-एफ-एल विरुद्ध ट्यूब-लाईट