सस्मित, तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.मस्त जमलाय भावानुवादकौतुकाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. असाच लोभ असू द्यावा.