तुमचे उत्तर अचूक आहे हे वेगळे सांगायला नकोच. अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार
भरू द्यात प्याले - कुणा शल्य आहे?
सुरेहुन मनाला - कमी मूल्य आहे
सुरेहुन मनाला कमी मूल्य आहे
होऽऽऽ हृदयरक्त का असेना - अनिर्बंध पीत पाजत४ ...
छानच झालंय भाषांतर
मुद्दाम आवर्जून सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. असाच लोभ असू द्यावा