खरे आहे ते.माझी मुलगी इंदोरच्या शाळेत आहे इथेही शाळेत असेच सांगतात. ण चा उच्चारही अण असा करतात.ऋ चा उच्चार रि करतात तर ञ चा उच्चार अंग तर वाडग्मय मधल्या ड चा उच्चार अनुनासिक इया करतात ज्ञानेश्वर चा उच्चार ग्यानेश्वर होतो.