भय्याची भेळ एखाद्या दिवशी खाण्यास चांगली! घरच्या भेळेची सर त्याच्या भेळेला येत नाही, हे निश्चित! भय्याकडची भेळ खाताना स्वच्छ ता, इतर सुविधा बाबत न बोलणेच बरे. त्याकडे दुर्लक्ष करूनच त्याची भेळ चांगली म्हणणे उत्तम!