चार वर्षापूर्वी आम्ही एचपी ची गॅस जोड घेताना साधारण साडे पाच हजार रु. झाले होते. मात्र, सेवा चांगली होती. आत्ताची परिस्थिती माहीती नाही.
त्यानंतर काही काळाने, घराजवळ असल्याने 'भारत गॅस' वारजे ला गॅस जोड बदलून घ्यायचा विचार होता पण पावसानंतर भारत गॅस च्या कार्यालयासमोरिल प्रचंड चिखल पाहून विचार बदलला.
असो. तक्रार वगैरे करताना शक्यतो सोसायटी (group) तर्फे केल्यास त्याचा परिणाम जास्ती होइल असे वाटते.